बंद

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय

कार्यालयाचे नांव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय

पत्ता  : प्रशासकीय इमारत, तळमजला, दालन क्र.1, परभणी.

विभाग प्रमुख : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

विभाग : मोटार वाहन विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

कार्यक्षेत्र : परभणी जिल्हा

विशिष्ठ कार्य :

  • वाहन परवाना
  • नोंदणी
  • कर संदर्भात कामकाज