|
संपूर्ण नाव : श्री. रघुनाथ खंडू गावडे (भाप्रसे-२०११)
- १९९५ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड.
- नाशिक येथे दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा जि.नंदुरबार त्यांची प्रथम नियुक्ती.
- १९९८-२०१० धुळे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी, नाशिक विभागात एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी.
- सन २०११ ते २०१४ या कालावधीत मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारी.
- २०१४-२०१६ साली नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी ‘मुख्य मेळा अधिकारी’
- २०१७-२०२० या कालावधीत नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन)
- २०२०-२०२३ – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार
- विशेष पुरस्कार / सन्मान :
नाशिक येथील कुंभमेळ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व अचूक नियोजनाची आंताराष्ट्रीय स्तरावर दखल. या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या विशेष पुरस्काराने सन्मानित. मध्यप्रदेश राज्याने त्यांना उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मार्गदर्शन.
|