बंद

नगरपालीका प्रशासन

कार्यालयाचे नांव : नगरपालीका प्रशासन, परभणी

पत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, परभणी

कार्यालय प्रमुख : मा.जिल्हा प्रशासन अधिकारी, परभणी

शासकीय विभागाचे नांव : नगर विकास विभाग, परभणी

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त : नगरविकास विभाग व नगरपालीका संचालनालय,मुंबई

कार्यक्षेत्र : परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती

विशिष्ठ कार्य :

  • कार्यक्षेत्रातील मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.
  • नगरपालीकांवर नियंत्रण ठेवणे
  • नगरपालीकांच्या विविध योजनेअंतर्गत प्रस्तावाना प्रशासकीय मान्यता देणे
  • निधी वाटप करणे.
  • सर्व नगरपालीकांवर देखरेख ठेवणे.
  • राज्य शासन व नगरपालिका याच्यात समन्वयक म्हणुन काम करणे