बंद

पुरवठा

कार्यालयाचे नांव : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी

पत्ता  : जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, परभणी

विभाग प्रमुख : जिल्हा पुुरवठा अधिकारी

कार्यक्षेत्र : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके

विशिष्ठ कार्य :

  • पुरवठा विभागातील सर्व योजना निहाय धान्याचे नियतन व उचल
  • सर्व पुरवठा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे
  • प्रपत्र लेखा व लेखा विषयक सर्व कामे
  • स्वस्त धान्य दुकानदाराची व केरोसिन परवाने धारकांची संकलीत माहीती ठेवणे व तपासणी विषयक बाबी यांची माहिती घेणे
  • आस्थापना विषयक सर्व बाबी.
  • शिधापत्रीका बाबतचे सर्व कामे