बंद

भुसंपादन

कार्यालयाचे नांव : समन्वय अधिकारी (भुसंपादन) जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

पत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, परभणी

कार्यालय प्रमुख : समन्वय अधिकारी (भुसंपादन) जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

शासकीय विभागाचे नांव : भुसंपादन विभाग, परभणी

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : महसुल व वन विभाग,मंत्रालय मुंबई – ३२

कार्यक्षेत्र : परभणी जिल्हा

विशिष्ठ कार्य :

  • सर्व प्रकारची भूसंपादन प्रकरणे.
  • संपादीत संघाकडुन प्राप्त भूसंपादन प्रस्तावामध्ये ५२-अ चे आदेश निर्गमित करणे
  • भुसपादनाची कार्यवाही,भूसंपादन अधिनियम १८९४ मधील तरतुदी नुसार पुर्ण करुन संपादीत जमीनीचा देय मावेजा संबंधीत भूधारकास अदा करणे
  • भूसंपादन अधिनियम १८९४ मधील कलम १८ नुसार न्याय प्रविष्ठ प्रकरणात विधी युक्त कार्यालय कार्यवाही पुर्ण करणे इत्यादी