बंद

मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सव

मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सव

marathwada muktisangram amrut

दि. 14/09/2023 

सकाळी 10 ते 1 – चित्रकला स्पर्धा ।। स्थळ- कल्याण मंडपम जायकवाडी वसाहत परभणी 

समन्वय अधिकारी- शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. परभणी श्री. गोविंद मोरे मो.क्र. 9403249871

सायंकाळी 5 ते 7 – कविसंमेलन व इतर कार्यक्रम ॥ स्थळ- बी.रघुनाथ सभागृह शिवाजी पुतळ्याजवळ परभणी

समन्वय अधिकारी – उपायुक्त महानगरपालिका परभणी श्री. जयवंत सोनवणे मो.क्र, 7775844592

 

दि. 15/09/2023 

सकाळी 6:30 ते 7:30 एकता दौड/सायकल रॅली ॥ स्थळ – इंदिरा गांधी स्टेडियम ते हुतात्मा स्मारक राजगोपालचारी उद्यान शिवाजी नगर परभणी

समन्वय अधिकारी – जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. शैलेन्द्रसिंह गौतम मो.क्र. 9423290232

सकाळी 10 ते 12 – मराठवाडा मुक्तिसंग्राम अनुषगाने व्हिडिओ प्रेसेंटेशन करणे ॥ स्थळ – सर्व शाळा जि.प. प्राथमिक व माध्यमिक जि. परभणी

समन्वय अधिकारी – शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. परभणी श्री. गोविंद मोरे मो.क्र. 9403249871

सायंकाळी 4 ते 6 – मराठवाडा मुक्तिसंग्राम अनुषंगाने डॉ. महेश जोशी, प्राध्यापक(शिक्षण संकुल)स्वा.रा.ती.म विद्यापीठ नांदेड यांचे व्याख्यान

स्थळ – बी.रघुनाथ सभागृह शिवाजी पुतळ्याजवळ परभणी

 

दि.16/09/2023

सकाळी – 6:30 ते 9:00 – प्रभातफेरी शहरातील सर्व  मोठ्या शाळा ॥ स्थळ – इंदिरा गांधी स्टेडियम ते हुतात्मा स्मारक राजगोपालचारी उद्यान शिवाजी नगर परभणी

समन्वय अधिकारी – शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. परभणी श्री. गोविंद मोरे मो.क्र. 9403249871

 

दि.17/09/2023

मुख्य शासकीय ध्वज वंदना नंतर 1. स्वातंत्र्यसैनिक सत्कार 2. इतर बक्षीस वाटप कार्यक्रम ॥ स्थळ – राजगोपालचारी उद्यान, परभणी

समन्वय अधिकारी – उपायुक्त महानगरपालिका परभणी श्री. जयवंत सोनवणे मो.क्र, 7775844592, अधिक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी श्री. उत्तम मेतलवाड मो.क्र.9923614859

सायंकाळी 7 ते 9 – मराठवाड्याची लोकधारा व सांस्कृतिक कार्यक्रम ( गाणे, पोवाडा व भारुड इत्यादींचे आयोजन)

समन्वय अधिकारी – महिला व बालविकास अधिकारी श्री. कैलास तिडके मो.क्र. 9975452566