बंद

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

कार्यालयाचे नांव : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

पत्ता  : शनी मन्दिर जवळ, शनिवार बाजार रोड, परभणी

विभाग प्रमुख : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

विभाग : औरंगाबाद

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

कार्यक्षेत्र : परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भाग

विशिष्ठ कार्य :

  • शौचालय बांधकाम करणे व ग्रामीण भागातील लोकांंना नियमीत शौचालय वापरण्यासाठी जागृत करणे