जिल्हा नियंत्रण कक्ष
कार्यालयाचे नांव : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी
पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, परभणी
विभाग प्रमुख : तहसीलदार, महसुल
महसुल विभाग : औरंगाबाद महसुल विभाग
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : महसुल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य
कार्यक्षेत्र : जिल्हाधिकारी कार्यालय
विशिष्ठ कार्य :
- जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व संगणक साहित्याची देखभाल
- सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांची देखभाल व दुरुस्ती करणे
- मग्रारोहयो कंत्राटी कर्मचारी एपीओ,टीएसपी,संगणक चालक यांची पदभरती व त्यांचे वेतन बॅंकेत जमा करणे
- ई-गव्हर्नन्स मध्ये विविध कार्यक्रम राबविण्याच्या कामकाजाची माहिती डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट मॅनेजर यांचेकडुन संकलित करणे
- डिजिटल इंडिया भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविणे
- महा-ई सेवा केंद्रांवर नियंत्रण ठेवणे
- सेतु समितीच्या बैठका आयोजित करणे
- सेतु समिती बाबतचे ताळमेळ ठेवणे
- महा-ऑनलाईन अंतर्गत कामकाजाची माहिती संकलित करणे
- वाचनालय कार्यान्वित करणे व देखभाल
- आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे
- लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
- आधार नोंदणी प्रकल्प