नगरपालीका प्रशासन
कार्यालयाचे नांव : नगरपालीका प्रशासन, परभणी
पत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, परभणी
कार्यालय प्रमुख : मा.जिल्हा प्रशासन अधिकारी, परभणी
शासकीय विभागाचे नांव : नगर विकास विभाग, परभणी
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त : नगरविकास विभाग व नगरपालीका संचालनालय,मुंबई
कार्यक्षेत्र : परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती
विशिष्ठ कार्य :
- कार्यक्षेत्रातील मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.
- नगरपालीकांवर नियंत्रण ठेवणे
- नगरपालीकांच्या विविध योजनेअंतर्गत प्रस्तावाना प्रशासकीय मान्यता देणे
- निधी वाटप करणे.
- सर्व नगरपालीकांवर देखरेख ठेवणे.
- राज्य शासन व नगरपालिका याच्यात समन्वयक म्हणुन काम करणे