पुरवठा
कार्यालयाचे नांव : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी
पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, परभणी
विभाग प्रमुख : जिल्हा पुुरवठा अधिकारी
कार्यक्षेत्र : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके
विशिष्ठ कार्य :
- पुरवठा विभागातील सर्व योजना निहाय धान्याचे नियतन व उचल
- सर्व पुरवठा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे
- प्रपत्र लेखा व लेखा विषयक सर्व कामे
- स्वस्त धान्य दुकानदाराची व केरोसिन परवाने धारकांची संकलीत माहीती ठेवणे व तपासणी विषयक बाबी यांची माहिती घेणे
- आस्थापना विषयक सर्व बाबी.
- शिधापत्रीका बाबतचे सर्व कामे