प्रश्नमालिका निकाल
टीप: दररोजच्या स्पर्धेचा निकाल दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात येईल.अचूक उत्तर दिलेल्या स्पर्धकांपैकी लॉटरी पद्धतीने निवडलेल्या दोन भाग्यवान स्पर्धकांना बक्षीस देण्यात येईल.
दिनांक 14/08/2022
प्रश्न :“सायमन गो बॅक” हा नारा कोणी दिला होता?
Who gave the slogan “Simon Go Back”?
अचूक उत्तर :
अचूक उत्तर दिलेल्या स्पर्धेकांची यादी
भाग्यवान विजेते
1. 2.
फास्टेस्ट फींगर फर्स्ट विजेता: 1.
दिनांक 13/08/2022
प्रश्न : होमरूल लीग संघटनेची स्थापना कोणी केली?
Who founded the Home Rule League organization?
अचूक उत्तर : बाळ गंगाधर टिळक,अॅनी बेझंट Bal Gangadhar Tilak, Annie besant
अचूक उत्तर दिलेल्या स्पर्धेकांची यादी
भाग्यवान विजेते
1. डोंबे योगेश रामदास 2. समृद्धी साळवे
फास्टेस्ट फींगर फर्स्ट विजेता: 1. अपर्णा कुलकर्णी
दिनांक 12/08/2022
भारतीय रिपब्लिक पक्षाची स्थापना कोणी केली होती?
Who founded the Republic Party of India?
अचूक उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब रुपवते, एन. शिवराज
अचूक उत्तर दिलेल्या स्पर्धेकांची यादी
भाग्यवान विजेते
1. लक्ष्मी गायके 2. एस. जी. मेहेत्रे
फास्टेस्ट फींगर फर्स्ट विजेता: 1. देवेंद्र चंद्रकांत सेवलकर 2. अतुल बेंबळगे
|
दिनांक: ११/०८/२०२२
प्रश्न : भारतीय राष्ट्रध्वजातील अशोकचक्रात एकुण किती आरे (spokes) आहेत?
How many spokes are there in the Ashoka Chakra in the Indian national flag?
अचूक उत्तर : 1) २४
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
फास्टेस्ट फींगर फर्स्ट विजेता: गणेश नारायण कांगणे
भाग्यवान विजेते : 1)नवनाथ उत्तमराव हाके 2)सुजाता चंद्रकांत सेवलकर
|
![]() WhatsApp Image 2022-08-13 at 4.41.47 PM (2) |
दिनांक: १०/०८/२०२२
प्रश्न : “मुकनायक” हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले होते?
Who started the Newspaper “Muknayak”?
अचूक उत्तर : 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
फास्टेस्ट फींगर फर्स्ट विजेता: सिध्दांत कांबळे
भाग्यवान विजेते : 1)शौर्य मस्के 2)नीलम खरात
![]() Neelam Kharat |
दिनांक: ०९/०८/२०२२
प्रश्न :भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम महीला स्वातंत्र्यसेनानी कोण होत्या?
Who was the first woman freedom fighter in Indian freedom struggle?
अचूक उत्तर : 1) भिकाजी मादाम कामा Madam Cama
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
फास्टेस्ट फींगर फर्स्ट विजेता: ऋतुजा वंशिता पुंड
भाग्यवान विजेते : 1)अनिल कदम 2)आरती राऊत
दिनांक: ०८/०८/२०२२
प्रश्न : भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते?
Who was the last Governor General of India?
अचूक उत्तर : 1) चक्रवर्ती राजगोपालाचारी Chakravarti Rajagopalachari
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
भाग्यवान विजेते : 1)मीनाक्षी नारायण माघाडे 2) ऋषिकेश रणजीत काकडे

मीनाक्षी नारायण माघाडे

ऋषिकेश रणजीत काकडे
दिनांक: ०७/०८/२०२२
प्रश्न : ‘इंडीया वीन्स फ्रीडम” या पुस्तकाचे लेखक कोण?
Who is the author of the book ‘India wins freedom’?
अचूक उत्तर : मौलाना अबुल कलाम Maulana Abul Kalam
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
भाग्यवान विजेते : 1) मीरा ज्ञानेश्वर कोकाटे 2) अवनी लाड
Meera dnyaneshwar Kokate
दिनांक: ०६/०८/२०२२
प्रश्न : आझाद हिंद सेनेमधील महिला रेजिमेंटचे नाव काय होते?
What was the name of the women’s regiment in Azad Hind Sena?
अचूक उत्तर : झासी की रानी रेजिमेंट Jhasi Ki Rani Regiment
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
भाग्यवान विजेते : 1) श्री वाघ रामेश्वर दगडोबा 2) असलम खान मन्नान खान

Rameshwar dagdoba Wagh
aslam khan mannan khan
दिनांक: ०५/०८/२०२२
प्र्श्न: भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिलेली आहे?
Who wrote the National Pledge of India?
अचुक उत्तर: पैदिमरी व्यंकट सुब्बाराव ( पी. व्ही. सुब्बाराव)
Paidimari Venkat Subbarao (P.V. Subbarao)
अचुक उत्तर दिलेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी
भाग्यवान विजेते : 1) विनोद नारायणराव शिंदे २) शाम तुकाराम टेंगसे

Sham Tengs

Vinod Shinde