भुमि अभिलेख कार्यालय
कार्यालयाचे नांव : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, परभणी
पत्ता : प्रशासकीय इमारत, तळमजला, परभणी
विभाग प्रमुख : अधीक्षक भूमि अभिलेख, परभणी
विभाग : उपसंचालक भूमि अभिलेख,औरंगाबाद
मंंत्रालय : महसूल व वनविभाग
कार्यक्षेत्र : परभणी जिल्हा
विशिष्ठ कार्य :
- शेतमोजणी
- घर/मिळकतींची मोजणी
- भूसंपादन व इतर मोजणीची कामे.