महासंस्कृती महोत्सव, परभणी २०२४
महासंस्कृती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम
बुधवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ५.३० ते ७.००
कार्यक्रम – उद्घाटन
सहभाग – मान्यवर
सायंकाळी ७ ते १०
कार्यक्रम- ‘मराठी बाणा’ भूपाळी ते भैरवी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा
सहभाग – श्री. अशोक हांडे (लेखन, निर्मिती, सादरीकरण) आणि प्रथितयश १६० कलावंत
——————————————————————————————————————————–
गुरुवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ०६.०० ते ७.४५
कार्यक्रम – ‘महाराष्ट्र दर्शन’ महाराष्ट्राचा समृध्द वारसा’
विशेष आकर्षण – अभिनेते श्री. भारत गणेशपुरे (चला हवा येऊद्या फेम)
सायंकाळी ०८.०० ते १०.००
महाराष्ट्र गीत – गुरुमाऊली कलामंच, परभणी.
गणेश वंदना – महागायक पं. यज्ञेश्वर लिंबेकर.
गोंधळ – महर्षी स्व. राजाराम बापु कदम परिवार संच.
पोवाडा – शाहीर प्रकाश कांबळे.
शेतकरी गीत व काळूबाई लोकगीत – परभणी जिल्हा कोरियोग्राफर असोसिएशन भारुड सुविख्यात युवा भारुडकार श्री. शेखर निरंजन भाकरे
——————————————————————————————————————————–
शुक्रवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ०६.०० ते १०.००
कार्यक्रम – ‘कलासंगम’ – दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचा अनोखा आविष्कार
विशेष आकर्षण – अभिनेते श्री. संदीप पाठक वेळ
वासुदेव – बालगंधर्व सांस्कृतिक कला व क्रीडा युवक मंडळ, परभणी.
लोकनाट्य – जलयुक्त शिवार, राजीव गांधी युवा फोरम, परभणी.
पोतराज व गारुडी – क्रांती हुतात्मा चॅरीटेबल ट्रस्ट, परभणी.
वाघ्या-मुरळी – प्रियभूषण डान्स अॅकॅडमी, गंगाखेड
संबळ व ढोलकी जुगलबंदी – शिवाजी सुक्ते, व सुनील सुक्ते, परभणी.
धनगर गीत – अभिषेक नांदुरे, जिंतूर, श्री बोराडे, पालम.
गीत – शुभम मस्के (युवा संगीतरत्न), प्रिती भालेराव, परभणी
समई नृत्य – मधुकर कांबळे, परभणी
कोळी नृत्य – नागवंशी प्रतिष्ठाण, परभणी
करपल्लवी – रामदास कदम व संच, परभणी
मसनजोगी, बहुरुपी – क्रांती हुतात्मा चॅरीटेबल ट्रस्ट, परभणी.
——————————————————————————————————————————–
शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ०६.०० ते ०७.३०
कार्यक्रम- ‘लोककला सादरीकरण’ – लोकरंजनातून लोकप्रबोधन
सहभाग – डॉ. गणेश चंदनशिवे विभागप्रमुख, लोककला विभाग, मुंबई विद्यापीठ
सायंकाळी ०७.४५ ते १०.००
कार्यक्रम – लावण्यरंग’ (कुटुंबासह पहावा असा घरंदाज लावणीचा नृत्याविष्कार)
सहभाग – सिनेअभिनेत्री स्मृती बडदे, ऐश्वर्या बडदे व २० सहकलाकार
संकल्पना व निर्मिती – माधुरी बडदे
——————————————————————————————————————————–
रविवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ०६.०० ते ०८.००
कार्यक्रम -‘स्वर जल्लोष’ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
विशेष आकर्षण – श्री राहुल सक्सेना (इंडीयन आयडल फायनलिस्ट)
नृत्य – बालविद्या मंदिर, परभणी परभणी कोरिओग्राफर असोसिएशन
गीत- प्राजंल बोधक, लक्ष्मी लहाने, पवन पागोटे, सुफियाना समी सौदागर
नृत्य – आयुष डान्स अॅकॅडमी, परभणी
सायंकाळी ०८.०० ते १०.००
कार्यक्रम – ‘कवि संमेलन’
सहभाग – इंद्रजीत भालेराव, प्रभाकर साळेगांवकर,रेणु पाचपोर,नारायण पुरी,केशव खटींग,
प्रा. रविशंकर झिंगरे, संतोष नारायणकर,बापु दासरी, मधुरा उमरीकर