वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचा तपशील
कार्यालय प्रमुखाचे नाव- डॉ. सी.डी.चव्हाण
ई-मेल- srgeo_pbn@rediffmail.com
कार्यालयामार्फत देण्यात येणा-या सेवा-
१. भूजल स्त्रोत स्थळ निश्चिती
२. रासायनिक व अणुजैविक पाणी नमुने तपासणी
३.निरिक्षण विहिरींच्या पाणी पातळीच्या नोंदी
४. भूजल मुल्यांकन
५. संभाव्य पाणी टंचाई अहवाल
६. पिण्याच्या पाण्याचे उद्भव बळकटीकरण