बंद

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सर्व कार्यालयांनी भरावयाची विवरण पत्रे (१०० दिवसांचा कृती आराखडा)

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम – सर्व कार्यालयांनी भरावयाची विवरण पत्रे

विवरणपत्र – १  कार्यालयाचे संकेतस्थळ (Website)

विवरणपत्र -२   सुकर जीवनमान(Ease of Living)

विवरणपत्र -३  स्वच्छता (Cleanliness)

विवरणपत्र -४  तक्रार निवारण (Grievance  Redressal)

विवरणपत्र -५  कार्यालयीन सोयीसुविधा (Office Amenities)

विवरणपत्र -६ क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Visit to Regional Field Offices)

विवरणपत्र -७  ई-ऑफीस प्रणाली (E-Office System)

विवरणपत्र -८ आर्थिक व औद्योगिक गुंतवणीस प्रोत्साहन (Promotion of Economic & Industrial Invesment)

विवरणपत्र -९ अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर ( Officers – Staff Training, Service Related, Judicial Matters & User of Artificial Intelligence Technology AI )  

विवरणपत्र -१० नाविन्यपुर्ण उपक्रम (Innovative Initiatives)

कार्यक्रमाबाबतची सर्व छायाचित्रे हे collectorpbn100days@gmail.com या ई मेल आयडी वरच पाठवावेत.

छायाचित्रे ई मेल आयडी वर पाठवताना घ्यावयाची काळजी:

१. सर्व छायाचित्रे ही उत्तम दर्जाची  व सुस्पष्ट असावीत.

२. सर्व छायाचित्रे ही शिर्षक, कार्यालयाचे नाव व  जिओ टॅगिंग सहित पाठवावेत.  

३. सर्व छायाचित्रांची साईज ही १० एम.बी पेक्षा जास्त नसावी.