राष्ट्रीय नागरी सेवा दिन
20/04/2018 - 30/04/2018
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी

राष्ट्रीय नागरी सेवा दिन
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी दिनांक 21 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा करीत आहे. 20 व 21 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये दोन दिवसांचे आयोजन केले जाते. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपन एनआयसी, परभणी मार्फत आयोजित केले आहे.
नवी दिल्ली येथे होणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती करणार आहेत आणि मा. पंतप्रधान या प्रसंगी मार्गदर्शन करणार असून सन 2018 वर्षासाठी प्रशासन व प्रशासनातील उत्कृष्टतेचे पंतप्रधान पुरस्कार प्रदान करणार आहेत.