भरती
शीर्षक | वर्णन | सुरवातीचा दिनांंक | शेवटचा दिनांंक | संचिका |
---|---|---|---|---|
परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यासक समाजातील मुलींकरिता बांधण्यात आलेल्या परभणी येथील वसतीगृहाच्या व्यवस्थापनाकरीता मानधन तत्वावर तात्पुररत्या स्वरुपात कंत्राटी पध्दीतीने अधिक्षक (महिला) कर्मचारी पदभरती – २०२३ | परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यासक समाजातील मुलींकरिता बांधण्यात आलेल्या परभणी येथील वसतीगृहाच्या व्यवस्थापनाकरीता मानधन तत्वावर तात्पुररत्या स्वरुपात कंत्राटी पध्दीतीने अधिक्षक (महिला) कर्मचारी पदभरती – २०२३ |
02/05/2023 | 12/05/2023 | पहा (1 MB) |
परभणी जिल्हयातील पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या बांधकाम योग्य वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, वाळू डेपो निर्मिती, व्यवस्थापन व विक्री करणेकरीता मान्यता प्राप्त संस्था/ खाजगी व्यक्ती यांचेकडून ई-निविदा मागविण्याबाबत मुदतवाढ. | परभणी जिल्हयातील पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या बांधकाम योग्य वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, वाळू डेपो निर्मिती, व्यवस्थापन व विक्री करणेकरीता मान्यता प्राप्त संस्था/ खाजगी व्यक्ती यांचेकडून ई-निविदा मागविण्याबाबत मुदतवाढ. |
04/05/2023 | 10/05/2023 | पहा (525 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी , 15 व्या वित्त आयोग अंतर्गत निवड झालेल्या वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स समुपदेशन प्रक्रिया | राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी , 15 व्या वित्त आयोग अंतर्गत निवड झालेल्या वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स समुपदेशन प्रक्रिया |
19/04/2023 | 26/04/2023 | पहा (251 KB) |
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सेवा निवृत्त शासकीय / निमशासकीय गट-ब ( राजपत्रित व अराजपत्रित ) अधिका-यामधुन करार पध्दतीने कनि भरावयाचे पदासाठी जाहीरात | जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सेवा निवृत्त शासकीय / निमशासकीय गट-ब ( राजपत्रित व अराजपत्रित ) अधिका-यामधुन करार पध्दतीने कनि भरावयाचे पदासाठी जाहीरात |
24/03/2023 | 10/04/2023 | पहा (1 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी यांची नेमणुक करण्याकरिता पदभरती – जाहिरत व अर्ज | जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी यांची नेमणुक करण्याकरिता पदभरती – जाहिरत व अर्ज |
28/03/2023 | 05/04/2023 | पहा (428 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षणार्थीसाठी निवड प्रवेश परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षणार्थीसाठी निवड प्रवेश परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी
|
21/03/2023 | 28/03/2023 | पहा (709 KB) |
परभणी जिल्ह्याचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे ARMS लेखांकन व Statutory Audit संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी ARMS लेखनासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती तसेच (Statutory Audit) संवैधानिक लेखापरिक्षणासाठी संवैधानिक लेखापरिक्षकाची नेमणुकीबाबत सुचना | परभणी जिल्ह्याचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे ARMS लेखांकन व Statutory Audit संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी ARMS लेखनासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती तसेच (Statutory Audit) संवैधानिक लेखापरिक्षणासाठी संवैधानिक लेखापरिक्षकाची नेमणुकीबाबत सुचना |
17/03/2023 | 21/03/2023 | पहा (7 MB) |
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात शिल्प निदेशक पदाकरिताची पात्र/अपात्र यादी | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात शिल्प निदेशक पदाकरिताची पात्र/अपात्र यादी |
03/03/2023 | 10/03/2023 | पहा (202 KB) |
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात शिल्प निदेशक पदाकरिता पदभरती | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात शिल्प निदेशक पदाकरिता पदभरती |
09/02/2023 | 20/02/2023 | पहा (2 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स यांची निवड व प्रतिक्षा यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स यांची निवड व प्रतिक्षा यादी |
22/12/2022 | 22/01/2023 | पहा (1 MB) |