निविदा
Filter Past निविदा
शीर्षक | वर्णन | सुरवातीचा दिनांंक | शेवटचा दिनांंक | संचिका |
---|---|---|---|---|
पशुसंंवर्धन विभाग अंंतर्गत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र परभणी या कार्यालयाच्या द्रवनत्र वाहतुकीच्या दरकरार करणेसाठी वाहतुकदाराचे दरपत्रके मागविणेबाबत | पशुसंंवर्धन विभाग अंंतर्गत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र परभणी या कार्यालयाच्या द्रवनत्र वाहतुकीच्या दरकरार करणेसाठी वाहतुकदाराचे दरपत्रके मागविणेबाबत |
04/07/2025 | 04/08/2025 | पहा (3 MB) |
वाळूच्या ई-लिलावाबाबत सूचना,गाव नांदगाव ,जिल्हा परभणी | वाळूच्या ई-लिलावाबाबत सूचना,गाव नांदगाव ,जिल्हा परभणी |
30/06/2025 | 15/07/2025 | पहा (2 MB) |
मौजे नांदगाव उपविभाग परभणी येथील पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना – दुसरी फेरी | मौजे नांदगाव उपविभाग परभणी येथील पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना – दुसरी फेरी |
21/05/2025 | 27/05/2025 | पहा (10 MB) |
परभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी खाजगी टँकर ट्रकची तरतूदीसाठी ई-निविदेबाबत शुध्दीपत्रक | परभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी खाजगी टँकर ट्रकची तरतूदीसाठी ई-निविदेबाबत शुध्दीपत्रक |
16/04/2025 | 16/05/2025 | पहा (946 KB) |
परभणी जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 52 वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना – प्रथम मुदतवाढ | परभणी जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 52 वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना – प्रथम मुदतवाढ |
24/04/2025 | 10/05/2025 | पहा (597 KB) |
परभणी जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 53 वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना | परभणी जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 53 वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना |
24/04/2025 | 08/05/2025 | पहा (8 MB) |
परभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी खाजगी टँकर ट्रकची तरतूदीसाठी ई-निविदा | परभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी खाजगी टँकर ट्रकची तरतूदीसाठी ई-निविदा |
02/04/2025 | 16/04/2025 | पहा (546 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने कालबाह्य साहित्य/भंगार चे लिलावाद्वारे विक्री करणेसाठी जाहिरात | जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने कालबाह्य साहित्य/भंगार चे लिलावाद्वारे विक्री करणेसाठी जाहिरात |
03/03/2025 | 12/03/2025 | पहा (723 KB) |
DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी थांबविणेबाबत | DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी थांबविणेबाबत |
03/02/2025 | 28/02/2025 | पहा (155 KB) |
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांच्या कार्यालयासाठी संगणक खरेदी करण्यासाठी दर पत्रके मागविणेबाबत | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांच्या कार्यालयासाठी संगणक खरेदी करण्यासाठी दर पत्रके मागविणेबाबत |
31/01/2025 | 03/02/2025 | पहा (239 KB) |