बंद

ऑनलाईन माहितीचा अधिकार प्रणाली

  1. या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल.
  2. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल.
  3. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल.
  4. मदत कक्ष: या पोर्टलविषयी कोणत्याही विचारणेसाठी कृपया कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३०, सोमवार ते शनिवार, सार्वजनिक सुट्ट्या वगळता) 022-40293000 / 9699441550 / 8800171742 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

भेट द्या: https://rtionline.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र शासन

स्थान : आवक/जावक विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी | शहर : परभणी | पिन कोड : 431401
दूरध्वनी : 9540613360 | ईमेल : rti[dot]support[at]maharashtra[dot]gov[dot]in