रक्त केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल, परभणी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत लॅब टेक्निशियन पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
प्रकाशित केले: 14/10/2025रक्त केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल, परभणी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत लॅब टेक्निशियन पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
अधिक“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
प्रकाशित केले: 11/08/2025“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राज्यात दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमात विद्यार्थी, युवक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाबाबत आढावा घेण्यात आला. […]
अधिकजिल्हा रुग्णालय, परभणी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत समुपदेशक पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
प्रकाशित केले: 14/10/2025जिल्हा रुग्णालय, परभणी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत समुपदेशक पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
अधिकमहसूल दिन उत्साहात साजरा
प्रकाशित केले: 04/08/2025महसूल सप्ताहाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक […]
अधिकओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
प्रकाशित केले: 21/11/2019ओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
अधिकनगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक- २०२५ बाबत सुचना
प्रकाशित केले: 09/10/2025नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक- २०२५ बाबत सुचना
अधिकग्राम महसुल अधिकारी यांची दि. ०१.०१.२०२५ पर्यंतची अंतिम ज्येष्ठता यादी
प्रकाशित केले: 06/08/2025 अधिकजागतिक योग दिन उत्साहात साजरा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह नागरिकांचा सहभाग
प्रकाशित केले: 23/06/2025जागतिक योग दिनानिमित्त परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या उपस्थितीत विविध योगासनांच्या माध्यमातून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांनी विविध योगासने, […]
अधिक