जागतिक योग दिन उत्साहात साजरा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह नागरिकांचा सहभाग
प्रकाशित केले: 23/06/2025जागतिक योग दिनानिमित्त परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या उपस्थितीत विविध योगासनांच्या माध्यमातून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांनी विविध योगासने, […]
अधिकपरभणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षणाबाबत
प्रकाशित केले: 14/07/2025परभणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षणाबाबत
अधिकसहाय्यक महसुल अधिकारी या पदांची दि.01.01.2025 पर्यंतची प्रारुप जेष्ठता सूची
प्रकाशित केले: 28/04/2025 अधिकसेलू येथे 8 एप्रिल ते 10 एप्रिल सेवा संकल्प अभियान
प्रकाशित केले: 08/04/2025सेलू येथे 8 एप्रिलपासून सेवा संकल्प अभियान 10 एप्रिल रोजी भव्य महाआरोग्य शिबिर नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाचा अवश्य […]
अधिकओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
प्रकाशित केले: 21/11/2019ओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
अधिकपशुसंंवर्धन विभाग अंंतर्गत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र परभणी या कार्यालयाच्या द्रवनत्र वाहतुकीच्या दरकरार करणेसाठी वाहतुकदाराचे दरपत्रके मागविणेबाबत
प्रकाशित केले: 07/07/2025पशुसंंवर्धन विभाग अंंतर्गत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र परभणी या कार्यालयाच्या द्रवनत्र वाहतुकीच्या दरकरार करणेसाठी वाहतुकदाराचे दरपत्रके मागविणेबाबत
अधिकपरभणी जिल्ह्यात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ‘ई पीक पाहणी’ विशेष मोहीम
प्रकाशित केले: 10/03/2025राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून परभणी जिल्ह्यात येत्या गुरुवारी (दि. 27 फेब्रुवारी) आणि शुक्रवारी (दि.28 फेब्रुवारी) या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 69 हजार 600 शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. . 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व […]
अधिकमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांच्या नियुक्तीसाठी सूचना
प्रकाशित केले: 07/07/2025महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांच्या नियुक्तीसाठी सूचना
अधिक