लघुटंकलेखक, वाहनचालक व शिपाई यांची दि.01.01.2025 रोजीची तात्पुरती प्रारुप ज्येष्ठता यादी
प्रकाशित केले: 31/01/2025 अधिकमंडळ अधिकारी यांची दि.01.01.2025 रोजीची तात्पुरती प्रारुप ज्येष्ठता यादी
प्रकाशित केले: 31/01/2025 अधिकनविन जिल्हाधिकारी साहेब परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजु
प्रकाशित केले: 20/02/2020नविन जिल्हाधिकारी साहेब परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजु
अधिकजिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांच्या कार्यालयासाठी संगणक खरेदी करण्यासाठी दर पत्रके मागविणेबाबत
प्रकाशित केले: 31/01/2025जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांच्या कार्यालयासाठी संगणक खरेदी करण्यासाठी दर पत्रके मागविणेबाबत
अधिकसहाय्यक महसुल अधिकारी यांची दि.01.01.2025 रोजीची तात्पुरती प्रारुप ज्येष्ठता यादी
प्रकाशित केले: 31/01/2025 अधिकमा. पंंतप्रधान यांंचा आयटी व्यवसायिकांंसोबत संंवाद – विषय : SELF4SOCIETY
प्रकाशित केले: 23/10/2018भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी देशातील आयटी व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 3.40 वाजता आयोजित होणार्याो कार्यक्रमाचा मुख्य विषय SELF4SOCIETY अर्थात आयटी कॉर्पोरेट आणि आयटी व्यावसायिकांकडून सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी प्रयत्न आणि पुढाकार. कार्यक्रमादरम्यान माननीय पंतप्रधान देशभरातील आयटी कंपन्यांकडून सहभागी होण्यासाठी सुमारे दोन हजार व्यावसायिकांच्या समुहास […]
अधिकमौ. रामपुरी खुर्द ता.पाथरी जि. परभणी येथील ढालेगाव उच्च पातळी बंधार्याच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादीत करण्याबाबत अधिसुचना
प्रकाशित केले: 29/01/2025मौ. रामपुरी खुर्द ता.पाथरी जि. परभणी येथील ढालेगाव उच्च पातळी बंधार्याच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादीत करण्याबाबत अधिसुचना
अधिकसिंचन व ईतर प्रकल्पासाठी खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेणे बाबत जाहीर नोटीस
प्रकाशित केले: 24/01/2025सिंचन व ईतर प्रकल्पासाठी खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेणे बाबत जाहीर नोटीस
अधिकनिबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे)
प्रकाशित केले: 04/08/2018निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे) परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सेतू समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरीकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आणि छायाचित्रण (फोटोग्राफी) स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेसाठी दिनांक ५ ऑगस्ट […]
अधिक