शासकीय आय.टी.आय परभणी प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट २०२५
प्रकाशित केले: 10/06/2025शासकीय आय.टी.आय परभणी प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट २०२५
अधिकसहाय्यक महसुल अधिकारी या पदांची दि.01.01.2025 पर्यंतची प्रारुप जेष्ठता सूची
प्रकाशित केले: 28/04/2025 अधिकसेलू येथे 8 एप्रिल ते 10 एप्रिल सेवा संकल्प अभियान
प्रकाशित केले: 08/04/2025सेलू येथे 8 एप्रिलपासून सेवा संकल्प अभियान 10 एप्रिल रोजी भव्य महाआरोग्य शिबिर नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाचा अवश्य […]
अधिकराष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदाची तात्पुरती पात्र/अपात्र यादी
प्रकाशित केले: 04/06/2025राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदाची तात्पुरती पात्र/अपात्र यादी
अधिकओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
प्रकाशित केले: 21/11/2019ओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
अधिकपरभणी जिल्ह्यात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ‘ई पीक पाहणी’ विशेष मोहीम
प्रकाशित केले: 10/03/2025राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून परभणी जिल्ह्यात येत्या गुरुवारी (दि. 27 फेब्रुवारी) आणि शुक्रवारी (दि.28 फेब्रुवारी) या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 69 हजार 600 शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. . 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व […]
अधिकडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०
प्रकाशित केले: 26/07/2019डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०
अधिकछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रकाशित केले: 20/02/2025छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेस विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य “जय शिवाजी- जय भारत पदयात्रा” आज […]
अधिक