3 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
प्रकाशित केले: 03/12/2025३ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन जागतिक एड्स दिनानिमित्त आज दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, परभणी यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]
अधिकराष्ट्रीय आरोग्य अभियान १५ वा वित्त आयोग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची अंतिम सुधारित पात्र अपात्र यादी व निवड व प्रतीक्षा यादी
प्रकाशित केले: 30/03/2026राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ वा वित्त आयोग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची अंतिम सुधारित पात्र अपात्र यादी व निवड व प्रतीक्षा यादी
अधिक“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
प्रकाशित केले: 11/08/2025“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राज्यात दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमात विद्यार्थी, युवक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाबाबत आढावा घेण्यात आला. […]
अधिकओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
प्रकाशित केले: 21/11/2019ओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
अधिककंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदभरती २०२६ – शुद्धीपत्रक/सुधारित जाहिरात
प्रकाशित केले: 13/03/2026कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदभरती २०२६ – शुद्धीपत्रक/सुधारित जाहिरात
अधिकडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०
प्रकाशित केले: 26/07/2019डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०
अधिकराष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची अंतिम पात्र अपात्र यादी
प्रकाशित केले: 12/03/2026राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची अंतिम पात्र अपात्र यादी
अधिक