Close

Pandit Deendayal Upadhyaya World-Record-Breaking Mega Employment Fair

mahakumbh

दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी परभणी जिल्ह्यात 13 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला असून यामाध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.तसेच ज्या कंपन्यास गुणवत्ताधारक मनुष्यबळ आवश्यकता आहे त्या सुद्धा सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. आपला सहभाग नोंदवण्यासाठी सदर बॅनर वरील QR Code स्कॅन करावा.