बंद

मा. जिल्हाधिकार्‍यांचे प्रोफाईल

collector

नाव: श्रीमती. आंचल गोयल 

शैक्षणीक पात्रता: बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) २०१२, चंदीगढ

पुर्वीचे पदनाम:

  • केंद्र शासनाच्या पेट्रोलीयम नॅचरल गॅस विभागामध्ये सहायक सचिव म्हणून कार्य.
  • सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी, पालघर
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,रत्नागिरी
  • सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई