बंद

जिल्हा नियंत्रण कक्ष

कार्यालयाचे नांव : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी

पत्ता  : जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, परभणी

विभाग प्रमुख : तहसीलदार, महसुल

महसुल विभाग : औरंगाबाद महसुल विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : महसुल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य

कार्यक्षेत्र : जिल्हाधिकारी कार्यालय

विशिष्ठ कार्य :

 • जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व संगणक साहित्याची देखभाल
 • सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांची देखभाल व दुरुस्ती करणे
 • मग्रारोहयो कंत्राटी कर्मचारी एपीओ,टीएसपी,संगणक चालक यांची पदभरती व त्यांचे वेतन बॅंकेत जमा करणे
 • ई-गव्हर्नन्स मध्ये विविध कार्यक्रम राबविण्याच्या कामकाजाची माहिती डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट मॅनेजर यांचेकडुन संकलित करणे
 • डिजिटल इंडिया भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविणे
 • महा-ई सेवा केंद्रांवर नियंत्रण ठेवणे
 • सेतु समितीच्या बैठका आयोजित करणे
 • सेतु समिती बाबतचे ताळमेळ ठेवणे
 • महा-ऑनलाईन अंतर्गत कामकाजाची माहिती संकलित करणे
 • वाचनालय कार्यान्वित करणे व देखभाल
 • आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे
 • लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
 • आधार नोंदणी प्रकल्प