बंद

काय नवीन

vc

मा. पंंतप्रधान यांंचा आयटी व्यवसायिकांंसोबत संंवाद – विषय : SELF4SOCIETY

प्रकाशित केले: 23/10/2018

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी देशातील आयटी व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 3.40 वाजता आयोजित होणार्याो कार्यक्रमाचा मुख्य विषय SELF4SOCIETY अर्थात आयटी कॉर्पोरेट आणि आयटी व्यावसायिकांकडून सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी प्रयत्न आणि पुढाकार. कार्यक्रमादरम्यान माननीय पंतप्रधान देशभरातील आयटी कंपन्यांकडून सहभागी होण्यासाठी सुमारे दोन हजार व्यावसायिकांच्या समुहास […]

अधिक
essay writing & photo cometition

निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे)

प्रकाशित केले: 04/08/2018

निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे) परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सेतू समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरीकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आणि छायाचित्रण (फोटोग्राफी) स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेसाठी दिनांक ५ ऑगस्ट […]

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

तलाठी पदभरती २०२३ – कागदपत्रे तपासणी बाबत प्रसिद्धीपत्रक

प्रकाशित केले: 30/01/2024

तलाठी पदभरती २०२३ – कागदपत्रे तपासणी बाबत प्रसिद्धीपत्रक

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या वसतीगृहातील व्यवस्थापनेसाठी शिपाई, वॉचमन व सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने भरती बाबत ई-निविदा सुचना

प्रकाशित केले: 24/01/2024

परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या वसतीगृहातील व्यवस्थापनेसाठी शिपाई, वॉचमन व सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने भरती बाबत ई-निविदा सुचना

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

एनआयसीच्या सेवांसाठी नोंदणी

प्रकाशित केले: 11/04/2018

एनआयसी सेवांसाठी नोंदणी. आपण प्रयोक्ता ईमेल तयार करण्यासाठी, एसएमएस सेवा आणि अन्य बर्‍याच सेवांसाठी अर्ज करू शकता. वापरकर्ता त्याच्या / तिच्या अर्ज स्थिती ट्रॅक करू शकता आणि विनंती सुधारित किंवा रद्द करू शकतो. रिपोर्टिंग ऑफिसर यूजरने पाठविलेल्या विनंतीला मान्यता किंवा अस्वीकार करु शकतो आणि तो फॉर्म सुधारू शकतो आणि विनंतीची स्थिती तपासू शकतो. अनुप्रयोग विनंतीवर […]

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

भूमी अभिलेख

प्रकाशित केले: 16/02/2018

गाव नमुना नंबर 7/12, 8अ व मालमत्ता पत्रक पाहाणे

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

तलाठी सरळसेवा भरती – २०२३ निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा परभणी

प्रकाशित केले: 24/01/2024

तलाठी सरळसेवा भरती – २०२३ निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा परभणी

अधिक