तक्रार निवारण प्रणाली
प्रकाशित केले: 16/02/2018मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते. तक्रारींना २१ दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो. तक्रार […]
अधिकआयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना
प्रकाशित केले: 28/11/2025आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना
अधिकरस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन : 31 जानेवारीपर्यंत अभियान जीवन मूल्यवान आहे ; वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा — जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
प्रकाशित केले: 13/01/2025मानवी जीवन मूल्यवान आहे, त्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवा. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघात व अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी केले. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आज रस्ता […]
अधिकऑनलाईन माहितीचा अधिकार प्रणाली
प्रकाशित केले: 16/02/2018या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल. मदत कक्ष: या पोर्टलविषयी कोणत्याही विचारणेसाठी कृपया कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३०, सोमवार ते […]
अधिकलघुटंकलेखक, वाहनचालक व शिपाई या पदांची दि.01.01.2025 पर्यंतची प्रारुप जेष्ठता सूची
प्रकाशित केले: 28/04/2025 अधिकपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागांतर्गत असलेल्या गंगाखेड व पुर्णा तालुक्यातील SEIAA महाराष्ट्र द्वारे अनुमती प्राप्त वाळु गटांचा ईनिविदा व ईलिलाव
प्रकाशित केले: 27/11/2025परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागांतर्गत असलेल्या गंगाखेड व पुर्णा तालुक्यातील SEIAA महाराष्ट्र द्वारे अनुमती प्राप्त वाळु गटांचा ईनिविदा व ईलिलाव
अधिक
