मा. पंंतप्रधान यांंचा आयटी व्यवसायिकांंसोबत संंवाद – विषय : SELF4SOCIETY
प्रकाशित केले: 23/10/2018भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी देशातील आयटी व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 3.40 वाजता आयोजित होणार्याो कार्यक्रमाचा मुख्य विषय SELF4SOCIETY अर्थात आयटी कॉर्पोरेट आणि आयटी व्यावसायिकांकडून सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी प्रयत्न आणि पुढाकार. कार्यक्रमादरम्यान माननीय पंतप्रधान देशभरातील आयटी कंपन्यांकडून सहभागी होण्यासाठी सुमारे दोन हजार व्यावसायिकांच्या समुहास […]
अधिकपरभणी तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुचना
प्रकाशित केले: 23/04/2025परभणी तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुचना
अधिकनिबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे)
प्रकाशित केले: 04/08/2018निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे) परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सेतू समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरीकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आणि छायाचित्रण (फोटोग्राफी) स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेसाठी दिनांक ५ ऑगस्ट […]
अधिकपरभणी जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 53 वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना
प्रकाशित केले: 23/04/2025परभणी जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 53 वाळूगट लिलावाकरिता ई-लिलाव/ई-निविदा सूचना
अधिकपरभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी खाजगी टँकर ट्रकची तरतूदीसाठी ई-निविदेबाबत शुध्दीपत्रक
प्रकाशित केले: 16/04/2025परभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी खाजगी टँकर ट्रकची तरतूदीसाठी ई-निविदेबाबत शुध्दीपत्रक
अधिकलोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
प्रकाशित केले: 02/06/2018लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
अधिकजिल्हा परिषद परभणी अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत संदर्भात शुद्धिपत्रक
प्रकाशित केले: 15/04/2025जिल्हा परिषद परभणी अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत संदर्भात शुद्धिपत्रक
अधिक