बंद

स्वच्छ भारत मिशन

दिनांक : 02/10/2014 - 02/10/2019 | क्षेत्र: ग्रामीण (गाव स्तरावरील)

लाभार्थी:

एपीएल / बीपीएल / भुमिहिन / अल्प – भुधारक शेतकरी / अपंग / महिला कुटुम्ब प्रमुख

फायदे:

शौचालय बांधणीनंतर रुपऐ 12000 / -

अर्ज कसा करावा

ग्रामसेवक याच्या मार्फत शौचालय बांधणीनंतर प्रस्ताव भरुन पंचायत समिति मधे दाखल करणे

पहा (6 MB)