परभणी जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी जाहिरात जाहीर सुचना दि.22-09-2026 सुचना - परभणी जिल्ह्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक 15 ऑगस्ट 2026 ते दिनांक 04 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी एकूण 2774 अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त अर्जांवर पुढील कार्यवाही चालू आहे. जाहीर आवाहन (ज्या अर्जदारांनी फॉर्म एकदा भरला आहे त्यांनी फॉर्म पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही) आपले सरकार सेवा केंद्र 2026 ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.