Close

Reports to be filled by all offices regarding seven point action program (100 day action plan).

सात कलमी कृती कार्यक्रमाबाबत (१०० दिवसांचा कृती आराखडा) सर्व कार्यालयांनी भरावयाची विवरण पत्रे

विवरणपत्र – १  कार्यालयातील प्रलंबीत प्रकरणे भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विवरणपत्र -२   विविध प्रकारच्‍या तपासण्‍यांचा अहवाल भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विवरणपत्र -३  अभिलेख कक्षात पाठविण्‍याच्‍या संचिका भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विवरणपत्र -४  कार्यालयीन दोन प्रशासकीय सुधारणा भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विवरणपत्र -५  ऑनलाईन प्राप्‍त तक्रारींचा अहवाल/ लोकशाही दिनातील तक्रारी भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विवरणपत्र -६  कार्यालयातील स्‍वच्‍छतागृहाबाबत भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विवरणपत्र -७  कार्यालयातील वेबसाईड अदयावत करणे व माहिती अधिकारा बाबत भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

कार्यक्रमाबाबतची सर्व छायाचित्रे हे collectorpbn100days@gmail.com या ई मेल आयडी वरच पाठवावेत.

छायाचित्रे ई मेल आयडी वर पाठवताना घ्यावयाची काळजी:

१. सर्व छायाचित्रे ही उत्तम दर्जाची  व सुस्पष्ट असावीत.

२. सर्व छायाचित्रे ही शिर्षक, कार्यालयाचे नाव व  जिओ टॅगिंग सहित पाठवावेत.  

३. सर्व छायाचित्रांची साईज ही १० एम.बी पेक्षा जास्त नसावी.