परभणी जिल्ह्यात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ‘ई पीक पाहणी’ विशेष मोहीम
प्रकाशित केले: 10/03/2025राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून परभणी जिल्ह्यात येत्या गुरुवारी (दि. 27 फेब्रुवारी) आणि शुक्रवारी (दि.28 फेब्रुवारी) या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 69 हजार 600 शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. . 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व […]
अधिकवाळूच्या ई-लिलावाबाबत सूचना,गाव नांदगाव ,जिल्हा परभणी
प्रकाशित केले: 30/06/2025वाळूच्या ई-लिलावाबाबत सूचना,गाव नांदगाव ,जिल्हा परभणी
अधिकछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रकाशित केले: 20/02/2025छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेस विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य “जय शिवाजी- जय भारत पदयात्रा” आज […]
अधिकस्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील — सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
प्रकाशित केले: 21/01/2025स्वामित्व ही शासनाची महत्त्वाची योजना आहे. नागरिकांना दिलासा देणारी ही योजना असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या तंटयांची सोडवणूक होणार आहे. एकंदरीत नागरिकांचे आपापल्या मिळकतीचे वाद मिळालेल्या मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी […]
अधिक