परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026 प्रारुप मतदार प्रसिद्धीची सूचना
प्रकाशित केले: 22/05/2026परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026 प्रारुप मतदार प्रसिद्धीची सूचना
अधिक3 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
प्रकाशित केले: 03/12/2025३ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन जागतिक एड्स दिनानिमित्त आज दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, परभणी यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]
अधिक“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
प्रकाशित केले: 11/08/2025“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राज्यात दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमात विद्यार्थी, युवक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाबाबत आढावा घेण्यात आला. […]
अधिकमहाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – इंग्रजी
प्रकाशित केले: 22/05/2026महाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – इंग्रजी
अधिकओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
प्रकाशित केले: 21/11/2019ओटीएसपी योजना, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, परभणी
अधिकरामपुरी खुर्द ता.पाथरी येथील ढालेगाव बंधा-याच्या बुडीत क्षेत्रात येणारी जमीन संपादीत करणे बाबत
प्रकाशित केले: 13/04/2026 अधिकमहसूल दिन उत्साहात साजरा
प्रकाशित केले: 04/08/2025महसूल सप्ताहाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक […]
अधिकडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०
प्रकाशित केले: 26/07/2019डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०
अधिकमहाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – मराठी
प्रकाशित केले: 22/05/2026महाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – मराठी
अधिक