बंद

काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०

प्रकाशित केले: 26/07/2019

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना व अल्पसंंख्यांंक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संंस्था व अपंंग शाळेमधे पायाभुत सोयीसुविधा पुरविणेसाठी अनुदान योजना सन २०१९-२०

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

जागतिक योग दिन उत्साहात साजरा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह नागरिकांचा सहभाग

प्रकाशित केले: 23/06/2025

    जागतिक योग दिनानिमित्त परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या उपस्थितीत विविध योगासनांच्या माध्यमातून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांनी विविध योगासने, […]

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागांतर्गत पालम तालुक्यातील एस. ई. आय. ए. ए. महाराष्ट्राने मंजूर केलेल्या वाळू गटांच्या ई-निविदा आणि ई-लिलावाची तिसरी फेरी

प्रकाशित केले: 23/12/2025

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागांतर्गत पालम तालुक्यातील एस. ई. आय. ए. ए. महाराष्ट्राने मंजूर केलेल्या वाळू गटांच्या ई-निविदा आणि ई-लिलावाची तिसरी फेरी

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

सेलू येथे 8 एप्रिल ते 10 एप्रिल सेवा संकल्प अभियान

प्रकाशित केले: 08/04/2025

सेलू येथे 8 एप्रिलपासून सेवा संकल्प अभियान 10 एप्रिल रोजी भव्य महाआरोग्य शिबिर                                                                           नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाचा अवश्य […]

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत Social Worker व STS Supervisor पदांची अंतिम गुणवत्ता व निवड/प्रतिक्षा यादी

प्रकाशित केले: 22/12/2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत Social Worker व STS Supervisor पदांची अंतिम गुणवत्ता व निवड/प्रतिक्षा यादी

अधिक