काय नवीन
परभणी जिल्ह्यात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ‘ई पीक पाहणी’ विशेष मोहीम
प्रकाशित केले: 10/03/2025राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून परभणी जिल्ह्यात येत्या गुरुवारी (दि. 27 फेब्रुवारी) आणि शुक्रवारी (दि.28 फेब्रुवारी) या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 69 हजार 600 शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. . 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व […]
ई केवायसी प्रलंबित असलेल्या व फार्मर आयडी नसलेल्या शेतक-यांची यादी
प्रकाशित केले: 07/08/2026ई केवायसी प्रलंबित असलेल्या व फार्मर आयडी नसलेल्या शेतक-यांची यादी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रकाशित केले: 20/02/2025छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेस विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य “जय शिवाजी- जय भारत पदयात्रा” आज […]
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील सामाईक अनुकंपा नियुक्ती गट-क संवर्गाची प्रतिक्षासुची दि.01.03.2026
प्रकाशित केले: 16/07/2026
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी कार्यालयात कार्यालयीन खर्च (२४०३००४२-१३) अंतर्गत प्राप्त निधीतून लोखंडी कपाट (Steel Almirah) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत
प्रकाशित केले: 24/07/2026जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी कार्यालयात कार्यालयीन खर्च (२४०३००४२-१३) अंतर्गत प्राप्त निधीतून लोखंडी कपाट (Steel Almirah) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणार जालना- नांदेड द्रुतगती महामार्गाचे सक्तीनेभुसंपादना (Forcefully possession) बाबत खातेदारा व्यतीरीक्त इतर गावातील लोकांना गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई हुकुम आदेश
प्रकाशित केले: 16/07/2026
स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील — सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
प्रकाशित केले: 21/01/2025स्वामित्व ही शासनाची महत्त्वाची योजना आहे. नागरिकांना दिलासा देणारी ही योजना असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या तंटयांची सोडवणूक होणार आहे. एकंदरीत नागरिकांचे आपापल्या मिळकतीचे वाद मिळालेल्या मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी […]
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणारा जालना- नांदेड द्रुतगती महामार्गाचे सक्तीने भुसंपादना (Forcefully possession) बाबत खातेदारा व्यतीरीक्त इतर गावातील लोकांना गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई हुकुम आदेश
प्रकाशित केले: 16/07/2026
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणार जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचे सक्तीने भुसंपादना (Forcefully possession) बाबत खातेदारा व्यतीरीक्त इतर गावातील लोकांना गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई हुकुम आदेश
प्रकाशित केले: 20/07/2026हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणार जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचे सक्तीने भुसंपादना (Forcefully possession) बाबत खातेदारा व्यतीरीक्त इतर गावातील लोकांना गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई हुकुम आदेश
महा-रेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
प्रकाशित केले: 17/01/2025सन 2025-26 मध्ये तुती लागवड समुहात मनरेगा, सिल्क समग्र-2 योजने अंतर्गत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत महा-रेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते आज (दि. 15) रोजी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात […]