काय नवीन
टंचाई निवारणार्थ नविन विंधन विहीर घेणे व हातपंप उभाणी उपाययोजनेस मंजुरी देणे बाबत ता सोनपेठ जि परभणी
प्रकाशित केले: 27/05/2026टंचाई निवारणार्थ नविन विंधन विहीर घेणे व हातपंप उभाणी उपाययोजनेस मंजुरी देणे बाबत ता सोनपेठ जि परभणी
परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026 प्रारुप मतदार प्रसिद्धीची सूचना
प्रकाशित केले: 22/05/2026परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026 प्रारुप मतदार प्रसिद्धीची सूचना
नविन जिल्हाधिकारी साहेब परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजु
प्रकाशित केले: 20/02/2020नविन जिल्हाधिकारी साहेब परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजु
परभणी जिल्ह्यातील सहाय्यक महसुल अधिकारी संवर्गाची दि.०१.०१.२०२६ रोजीची प्रारुप ज्येष्ठता यादी
प्रकाशित केले: 13/02/2026मा. पंंतप्रधान यांंचा आयटी व्यवसायिकांंसोबत संंवाद – विषय : SELF4SOCIETY
प्रकाशित केले: 23/10/2018भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी देशातील आयटी व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 3.40 वाजता आयोजित होणार्याो कार्यक्रमाचा मुख्य विषय SELF4SOCIETY अर्थात आयटी कॉर्पोरेट आणि आयटी व्यावसायिकांकडून सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी प्रयत्न आणि पुढाकार. कार्यक्रमादरम्यान माननीय पंतप्रधान देशभरातील आयटी कंपन्यांकडून सहभागी होण्यासाठी सुमारे दोन हजार व्यावसायिकांच्या समुहास […]
महाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – इंग्रजी
प्रकाशित केले: 22/05/2026महाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – इंग्रजी
परभणी जिल्ह्यातील मंडळ अधिकारी संवर्गाची दि.०१.०१.२०२६ रोजीची प्रारुप ज्येष्ठता यादी
प्रकाशित केले: 13/02/2026
महाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – मराठी
प्रकाशित केले: 22/05/2026महाराष्ट्र विधान परिषदेची प्रारूप मतदार यादी – मराठी
निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे)
प्रकाशित केले: 04/08/2018निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे) परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सेतू समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरीकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आणि छायाचित्रण (फोटोग्राफी) स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेसाठी दिनांक ५ ऑगस्ट […]