विस्तारीत समाधान योजनेचा सांगता समारोह
प्रकाशित केले: 19/04/2018प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे दिनांक 21 एप्रील रोजी “नागरी सेवा दिन” म्हणुन साजरा करण्यात आला. यावर्षी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एनआयसी वेबकास्टच्या माध्यमातून करण्यात आले. नागरी सेवा दिनाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसीय शासकीय कार्यक्रमाचे संपूर्ण प्रक्षेपण […]
अधिकराष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची अंतिम पात्र अपात्र यादी
प्रकाशित केले: 12/03/2026राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची अंतिम पात्र अपात्र यादी
अधिकराष्ट्रीय नागरी सेवा दिन
प्रकाशित केले: 16/02/2018जिल्हाधिकारी कार्यालय परभणी दिनांक 21 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा करीत आहे. 20 व 21 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये दोन दिवसांचे आयोजन केले जाते. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपन एनआयसी, परभणी मार्फत आयोजित केले आहे. नवी दिल्ली येथे होणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती करणार आहेत आणि […]
अधिककंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदभरती २०२६
प्रकाशित केले: 10/03/2026कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदभरती २०२६
अधिकपरभणी जिल्ह्यातील दिव्यांग महसुल सहाय्यक यांची दि.३१/१२/२०२५ रोजीची जेष्ठता यादी
प्रकाशित केले: 02/01/2026 अधिकजिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील सामाईक अनुकंपा नियुक्ती गट-क संवर्गाची प्रतिक्षासुची दि.01.03.2026
प्रकाशित केले: 10/03/2026जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील सामाईक अनुकंपा नियुक्ती गट-क संवर्गाची प्रतिक्षासुची दि.01.03.2026
अधिक