बंद

काय नवीन

महा-रेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

प्रकाशित केले: 17/01/2025

सन 2025-26 मध्ये तुती लागवड समुहात मनरेगा, सिल्क समग्र-2 योजने अंतर्गत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत महा-रेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते आज (दि. 15) रोजी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात […]

अधिक

टंचाई निवारणार्थ नविन विंधन विहीर घेणे व हातपंप उभारणी उपाययोजनेस मंजुरी देणे बाबत प्रशासकीय मान्यता आदेश

प्रकाशित केले: 23/06/2026

टंचाई निवारणार्थ नविन विंधन विहीर घेणे व हातपंप उभारणी उपाययोजनेस मंजुरी देणे बाबत प्रशासकीय मान्यता आदेश

अधिक

रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन : 31 जानेवारीपर्यंत अभियान जीवन मूल्यवान आहे ; वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा — जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

प्रकाशित केले: 13/01/2025

  मानवी जीवन मूल्यवान आहे, त्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवा. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघात व अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी केले. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आज रस्ता […]

अधिक

एनआयसीच्या सेवांसाठी नोंदणी

प्रकाशित केले: 11/04/2018

एनआयसी सेवांसाठी नोंदणी. आपण प्रयोक्ता ईमेल तयार करण्यासाठी, एसएमएस सेवा आणि अन्य बर्‍याच सेवांसाठी अर्ज करू शकता. वापरकर्ता त्याच्या / तिच्या अर्ज स्थिती ट्रॅक करू शकता आणि विनंती सुधारित किंवा रद्द करू शकतो. रिपोर्टिंग ऑफिसर यूजरने पाठविलेल्या विनंतीला मान्यता किंवा अस्वीकार करु शकतो आणि तो फॉर्म सुधारू शकतो आणि विनंतीची स्थिती तपासू शकतो. अनुप्रयोग विनंतीवर […]

अधिक

भूमी अभिलेख

प्रकाशित केले: 16/02/2018

गाव नमुना नंबर 7/12, 8अ व मालमत्ता पत्रक पाहाणे

अधिक

परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026 बाबत आदेश

प्रकाशित केले: 17/06/2026

परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026 बाबत आदेश

अधिक

तक्रार निवारण प्रणाली

प्रकाशित केले: 16/02/2018

मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते. तक्रारींना २१ दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो. तक्रार […]

अधिक

परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026

प्रकाशित केले: 17/06/2026

परभणी-हिंगोली विधान परीषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंध व्दिवार्षिक निवडणूक 2026

अधिक