Reports to be filled by all offices regarding seven point action program (100 day action plan).
सात कलमी कृती कार्यक्रमाबाबत (१०० दिवसांचा कृती आराखडा) सर्व कार्यालयांनी भरावयाची विवरण पत्रे
विवरणपत्र – १ कार्यालयातील प्रलंबीत प्रकरणे भरण्यासाठी येथे क्लिक करा.
विवरणपत्र -२ विविध प्रकारच्या तपासण्यांचा अहवाल भरण्यासाठी येथे क्लिक करा.
विवरणपत्र -३ अभिलेख कक्षात पाठविण्याच्या संचिका भरण्यासाठी येथे क्लिक करा.
विवरणपत्र -४ कार्यालयीन दोन प्रशासकीय सुधारणा भरण्यासाठी येथे क्लिक करा.
विवरणपत्र -५ ऑनलाईन प्राप्त तक्रारींचा अहवाल/ लोकशाही दिनातील तक्रारी भरण्यासाठी येथे क्लिक करा.
विवरणपत्र -६ कार्यालयातील स्वच्छतागृहाबाबत भरण्यासाठी येथे क्लिक करा.
विवरणपत्र -७ कार्यालयातील वेबसाईड अदयावत करणे व माहिती अधिकारा बाबत भरण्यासाठी येथे क्लिक करा.
कार्यक्रमाबाबतची सर्व छायाचित्रे हे collectorpbn100days@gmail.com या ई मेल आयडी वरच पाठवावेत.
छायाचित्रे ई मेल आयडी वर पाठवताना घ्यावयाची काळजी:
१. सर्व छायाचित्रे ही उत्तम दर्जाची व सुस्पष्ट असावीत.
२. सर्व छायाचित्रे ही शिर्षक, कार्यालयाचे नाव व जिओ टॅगिंग सहित पाठवावेत.
३. सर्व छायाचित्रांची साईज ही १० एम.बी पेक्षा जास्त नसावी.