Close

Cotton

महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ

फेडरेशन कापुस विक्रीस्तव शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी

 सुचना : दि.०१-१२-२०२० रोजी सकाळी १०:०० वाजता लिंंक सुरू होवुन ती  दि. ०६-१२-२०२० रोजी रात्री १२:०० पर्यंत कार्यरत राहील.

प्र. विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. परभणी यांचे पत्रानुसार व मा. जिल्हाधिकारी, परभणी यांनी दिलेल्या सुचनेनुसार सन 2020-21 या हंगामातील परभणी कार्यक्षेत्रातील ज्या कापुस उत्पादक शेतकरी बांधवाना आपला कापुस फेडरेशनला विक्री करावयाचा आहे, अशा शेतक-यांनी नोंद्णी करावयाची असुन, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच नोंदणी झालेल्या क्रमांकानुसार एस.एम.एस. पाठविण्यात येऊन संबंधित नोंदणीधारकास टोकन दिल्यानंतरच फेडरेशन मार्फत कापुस खरेदी केली जाणार आहे. 

 

माहिती भरण्यासाठी खालीलपैकी  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  नावाला क्लिक करा.

  1. कृषी उत्पन्न बाजार समिती,परभणी

      2.कृषी उत्पन्न बाजार समिती, गंंगााखेड

     3.कृषी उत्पन्न बाजार समिती, पालम

     4. कृषी उत्पन्न बाजार समिती,पाथरी

     ५. कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेेठ